Maatichya Kushitli Swapna

399.00

ग्रामिण भागातील सत्य जीवनावर आधारित माणुसकीच्या जीवनातील घडलेल्या सत्य कथा जीवनाचा संघर्ष आणि जीवन म्हणजे आहे तरि काय एक काही दिवसांचा पृथ्वीवर असलेला सह जीवनप्रवास कधी केव्हां संपेल हे

  • By: Vilas Yadavrao Kakalij
  • ISBN: 9789378210099
  • Price: 399/-
  • Page: 273
  • Size: 5×8
  • Category: Short Story Collection
  • Language: marathi
  • Delivery Time: 07-09 Days

Description

About The Book

ग्रामिण भागातील सत्य जीवनावर आधारित माणुसकीच्या जीवनातील घडलेल्या सत्य कथा जीवनाचा संघर्ष आणि जीवन म्हणजे आहे तरि काय एक काही दिवसांचा पृथ्वीवर असलेला सह जीवनप्रवास कधी केव्हां संपेल हे माहित नाही क्षणभंगूर असे आयुष्य पण या मानवी जीवनाचा संघर्ष अन् आयुष्यभर पळत रहातो पळता पळता एक दिवस जीवचा खेळ संपतो मात्र तरीही तो पळत रहातो शेवटी मातीत विलीन होतो असा हा जिवनाचा ,भावनांचा खेळ शब्दांचा खेळ सृष्टीचा मनात आलेल्या भावना शब्दरूपात मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे भलेही तो कथा संग्रह असेल तो साहित्याच्या अनुभवाच्या गटात असेल मनात दाटून आलेल्या भावना अनुभव व निरीक्षणातून सुचलेले विचार आणि विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे लेखनाची खरी प्रेरणा मिळाली ती कै. ग. त्र गर्गे संराची त्यांचे वाक्य नेहमी आठवते “कागद बोलला पाहिजे ” तुम्ही काय केले वा करित आहात ते सर्वच पाहत नाही त्यासाठी ते कागदावर मांडा त्याशिवाय ते इतरापर्यंत पोहचणार नाही .
ते मांडण्यासाठी मला आर्शिवाद यशोदाताई यादवनानांचा या मातापित्यांचा व गुरुजनांचा व सहकार्याची (किर्ती) सुनिता हिच कृती साथसंगतीची आणि प्रेमळ पुत्र उत्कर्ष आणि आदित्य रूपी नशिबाची अन पाठी बंधू कैलास अन माया लता – सुनंदा भागिनींची सूर लाभला सूमन दौलतींचा असा हा खेळ माझा या मुक्तछंद भावनांचा कविता रुपी मांडला आहे आपला आनंद द्विगुणिक करण्यासाठी खेळ प्रेमळ कविता रूपी शब्दांचा आपणास सर्मपित !

About The Author 

नाव – श्री. काकळीज विलास यादवराव
पात्रता – माध्यमिक शिक्षक( एम एस् सी बी एड्)
माध्यमिक शिक्षक (ना. शि. प्रसारक मंडळ नाशिक संचलित -व्ही जे हायस्कुल नांदगाव ता नांदगाव कार्यरत (२१ वर्षा पासून )
प्राथमिक शिक्षण जि. प्र प्राथमिक शाळा वाखारी
माध्यमिक शिक्षण कि.मा.विद्यालय वाखारी त्याच शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली
उच्च माध्यमिक शिक्षण म. स. गा. महाविद्यालय मालेगाव
आवड – लेखन ,वाचन
कथा,कविता संग्रह
लेखनाचा राज्यस्तरिय प्रमाण पत्र प्राप्त म. सा. पा. ता.नांदगाव सदस्य
राज्यस्तरिय पुस्तकात कथा ,कविता प्रकाशित. (गोष्टींचा पिटारा, कथांजली )
प्रतिलिपी ऑनलाईन प्लॅट फार्म वर लेखन
ऑथर ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त
स्टोरी मिरर ऑनलाईन प्लॅट फार्म वर लेखन कथा, कविता
ऑथर ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त
ऑन लाईन कविता लेखन स्पर्धा, सहभाग प्रमाण पत्र मेडल प्राप्त .

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Maatichya Kushitli Swapna”

Your email address will not be published. Required fields are marked *